- अजूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही.जो पाऊस झाला तो ही विखुरलेल्या स्वरूपाचा होता.
- त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होता तो जनावरांसाठी चारा कोठून उपलब्ध करायचा आणि त्यामुळेच बऱ्याच भागातील
- शेतकऱ्यांनी चारा छावण्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली. येणाऱ्या निवडणुकांचा विचार करता राज्य सरकारने ही
- शेतकऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे आणि चारा छावण्या सुरू राहतील असा अध्यादेश ही काढला आहे.
Post Page Advertisement [Top]
शेतीविषयक बातम्या
Chara chavnya mudat vadhavali राज्यातील चारा छावण्या ऑगस्ट अखेरपर्यंत चालणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment