कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

 १८ ते २४ जुलै राज्यात सगळीकडे समाधानकारक पाऊस – किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या



आपण आपल्या यू ट्यूब चॅनल वर साप्ताहिक अंदाजात सांगितल्या प्रमाणे या आठवड्यात राज्यात सर्वदूर मान्सून सक्रीय होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.


या आठवड्यात मुख्यत्वे विदर्भ, कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील पूर्व आणि उत्तर भागात पावसाचा जोर जास्त असेल. तर राज्यातील उर्वरित भागात ही समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळेल. तर काही ठिकाणी पेरणी साठी मदत होईल. पण चांगला पाऊस आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच पेरणी चा निर्णय घ्यावा.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही राज्यात सर्वच विभागांत पुढील सात दिवस चांगला पाऊस आहे.


हवामान विभागाचा सात दिवसांचा अंदाज


No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib