पंतप्रधान पीक विमा योजना
पंतप्रधान पीक विमा २०१९ भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. कारण अजूनपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी विमा भरला नाही असं विरोधी पक्षनेते विजय यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सांगितलं त्यामुळेच पीक विमा भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही विमा योजनेचा अर्ज भरला नसेल तर तात्काळ आपले अर्ज बँक व आपले सरकार केंद्र येथे भरावा.अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी खात्याने केलं आहे.
अंतिम तारीख ३१ जुलै आहे
No comments:
Post a Comment