मुंबई सह उत्तर कोकणात मुसळधार पाऊस
मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढू लागलायआज २४ जुलै मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर पकडला आहे . गेले काही दिवस मुंबई आणि उत्तर कोकणात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे उत्तर कोकणातील भात पिकवणारे शेतकरी चिंतेत होते मात्र आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाचे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
![]() |
हवामान माहिती |
दक्षिण कोकणात पाऊस
दक्षिण कोकणातील मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच राहील २ दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात खूपच मुसळधार पाऊस पडला आहे.मराठवाडा पावसाचा अंदाज
मराठवाड्यात अजूनही चांगला पाऊस नाही झाला त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.येत्या काही दिवसांत मराठवाड्यातही पाऊस पडणार आहे असं भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भाचा पावसाचा अंदाज
विदर्भातही येणाऱ्या २४ ते ४८ तासात पाऊस जोर धरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून पूर्व विदर्भाला चुकवणारा पाऊस या वेळेस मात्र होईल असा स्कायमेट खाजगी संस्थेचा अंदाज आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या यू ट्यूब चॅनेल ला भेट दया
No comments:
Post a Comment