२० जुलै रोजी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला.
खासकरून मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. तर दुसरीकडे पुणे, सातारा, नगर, सोलापूर च्या पूर्व भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यासह बाकीचे जिल्हे ही अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पश्चिम विदर्भात चांगला पाऊस पडला.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या ४-५ दिवस पावसाचा जोर असाच राहील फक्त पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील

nice info
ReplyDelete