२६ मे २०१९ चा हवामान अंदाज
कोकण -
कोकणात २६ मे रोजी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल.
तापमान ३०-३५ डिग्री सेलसिअस राहील.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरण अधिक ढगाळ राहील. एकाद्या ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
मद्य महाराष्ट्र -
दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर,पुणे,अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊ शकते.कोल्हापूर येथे ढगाळ वातावरण राहील.
कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात तापमान ३७ ते ३८ डिग्री सेल्सिअस राहील.सातारा ,सोलापूर , पुणे,अहमदनगर येथे तापमान ३९ ते ४१ डिग्री सेल्सिअस राहील.
उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्वच जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील .नाशिक येथे तापमान ३८ डिग्री सेल्सिअस राहील.उर्वरित जिल्ह्यांत तापमान ४०ते ४३डिग्री सेल्सिअस राहील.
मराठवाडा-
मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटे सदृश्य परिस्थिती निर्माण होईल.पावसाची कसलीच अपेक्षा नाहीये.
विदर्भ-
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहील.पावसाची कसलीच अपेक्षा नाहीये.तापमान ४० ते४६ डिग्री सेल्सिअस राहील.

No comments:
Post a Comment