कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

२४ जून २०२२ :

 आज सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. २२ जून पासून जिल्ह्यात बऱ्याच भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.खाली चांदवड तालुक्यातील आजच्या पावसानंतर चे व्हिडिओ दिले.  आहेत. 


उद्या २५ जून रोजी ही नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे 
- किरण वाघमोडे संस्थापक हवामान अंदाज आणि बातम्या 


No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib